भारतीय जनता पार्टी आयोजित माननीय श्री खासदार नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६ याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त जिल्हा स्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक १०/४/२०२६शुक्रवारी याचे उद्घाटन सकाळी ९:०० वाजता जिमखाना मैदान सावंतवाडी येथे करण्यात येणार आहे.
ही स्पर्धा,
वयोगट १३ वर्ष खालील मुले/मुली
प्रथम पारितोषिक ३०००
द्वितीय पारितोषिक २०००
१७ वर्षाखालील मुले
प्रथम/ द्वितीय ३०००/२०००
खुला गट मुले/मुली ५०००/३०००
दुहेरी खुला गट ६०००/४०००
अशी घेण्यात येणार आहे. या स्पर्धेची माहिती देण्यासाठी भाजपा शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, सरचिटणीस दिलीप भालेकर,भाजपा युमो शहर अध्यक्ष हितेन नाईक,नगरसेवक तथा सभापती प्रतीक बांदेकर,खेळाडू संकेत राऊळ ,शुभम मुळीक,अक्षय पंडित उपस्थित होते.
खेळाडूनी नावनोंदणी व अधिक माहितीसाठी साठी
पंकज तुळसुळकर +91 91306 83472
भाजपा कार्यालय 7875525496
यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे..
