आज प्रसिद्ध स्वयंभू द्विभूज रेडी येथील गणपतीचा ५० वा वाढदिवस मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जात आहे. या वाढदिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची केलेली आरास.

संपूर्ण फुल आणि फळांनी सजलेली ही आरास डोळ्यांच पारणं फेडत आहे. अतिशय सुरेख अशी ही आरास केली गेली आहे.येणाऱ्या भक्तगणांना ही आरास मनाला दिपवून जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!