कोलगाव मियाँसाब येथे दुचाकी आणि चारचाकी यामध्ये भीषण अपघात घडला आहे. हा अपघात १०:३० च्या आसपास घडला. हा अपघात एव्हढा भीषण होता की दुचाकीवरील युवती या अपघातात मृत पावली तर दुचाकीस्वार सुद्धा अतिशय गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच तिथल्या स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!