भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग ची ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. यावेळी गेली अनेक वर्षे भाजप पक्षामध्ये कार्यरत असणारे धिरेंद्र म्हापसेकर यांची भाजपच्या ओबीसी सावंतवाडी मंडल अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

भाजपचे जिल्हाप्रमुख प्रभाकर सावंत यांच्या हस्ते त्यांना आज नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. भविष्यात भाजप पक्ष कसा विस्तारेल यासाठी मेहनत घेणार असल्याचे यावेळी धिरेंद्र म्हापसेकर यांनी सांगितलं..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!