सिंधुदुर्ग : नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुका काही दिवसांपूर्वी होऊन गेल्या. त्या निवडणुकामंध्ये प्रचंड धनशक्तीचा वापर करण्यात आल्याचे बोलले जाते. त्यातच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या. या निवडणुकीत देखील प्रचंड धनशक्तीचा वापर होऊ शकतो. असे असले तरी एक बॅनर लक्ष वेधून घेत आहे. या बॅनर ने डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले..
