सावंतवाडी : माणुसकी प्रतिष्ठान आणि कोलगाव ग्रामस्थ आयोजित शिवजयंती निमित्त कोलगाव गावातील महिलांसाठी कोलगाव सौभाग्यवती स्पर्धेचे आयोजन १९ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. सकाळी ९:३० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणीचे आयोजन देखील करण्यात आलेय.
कोलगाव सौंदर्यवती या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांनी आपली नावे ३१ जानेवारीपर्यंत सायंकाळी ५: ३० वाजेपर्यंत प्रतिष्ठानच्या खालील कार्यकर्त्यांकडे द्यायची आहेत.
नितेश पेडणेकर : 9403060575
रामचंद्र राणे : 9561003366
विद्या राऊळ : 9405496701
संदेश राऊळ : 9403023015
ओमकार पडते : 9890495559
भदू राऊत : 9404931545

स्थळ – कोलगाव ग्रामपंचायत रंगमंच, सायंकाळी ठीक ६:३० वाजता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!