वेंगुर्ला : मतदारसंघातील सुख-समृद्धीसाठी यावेळी साकडे घालण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे आक्रमक युवा नेते विशाल परब आणि विनोद राऊळ यांनी नुकतेच श्री देव मानसिश्वर यांचे दर्शन घेतले. भक्तीमय वातावरणात त्यांनी गाभाऱ्यात जाऊन देवाचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सचिन शेट्ये,दीपेश केरकर,हेमंत गावडे,श्याम कुबल,कुबल सर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!