सावंतवाडी : कारिवडे मतदार संघात पंचायत समिती सदस्य पदासाठी अपक्ष उमेदवार स्मिता महेश सावंत रिंगणात उतरल्या आहेत. घरोघरी जात त्यांनी प्रचाराला सुरुवात केलीय. मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा यावेळी त्यांनी सांगितले. या मतदार संघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न सोडविण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार. माय बाप मतदारांनी केवळ एक संधी द्यावी. त्या संधीचे निश्चितच सोने करीन असेही उमेदवार स्मिता सावंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!