स्थानिक उमेदवार ही माझी जमेची बाजू आहे. इथले स्थानिक जे प्रश्न आहेत त्यांची जाण मला आहे. ते सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार.रेल्वे टर्मिनन्स, पाणी, रस्ते, रोजगार यासारख्या अनेक प्रश्नांना सत्ताधारी अजुनही न्याय देऊ शकले नाहीत.यासाठीच ही निवडणूक लढवीत असल्याचे ठाकरे सेनेचे उमेदवार रुपेश राऊळ यांनी सांगितले. इथली जनता निश्चित आपल्या सोबत आहे. स्थानिक असल्याने स्थानिक जनता आपला विचार करून मतदान नक्कीच करणार असा विश्वास यावेळी रुपेश राऊळ यांनी व्यक्त केला.यावेळी पंचायत समिती सभापती पदाच्या उमेदवार श्वेता सुनील जाधव, तालुका प्रमुख राजू शेटकर, रमेश सावंत, सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (0.3875, 0.81041664);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 32; 