दिवसेंदिवस नीतिमत्तेचा ऱ्हास होताना दिसत आहे. प्रामाणिकपणाला केराची सुपली दाखवली जात आहे. अश्यातच २ तरुणांनी प्रामाणिकपणाची मिसाल प्रस्तुत केली आहे.
संदेश ग्राफिक्स या संदेश कुणकेरकर यांच्या मालकीच्या दुकानाच्या समोर संदेश कुणकेरकर आणि साईनाथ राणे यांना मोठी रोख रक्कम मिळाली. ती रक्कम त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे हे देखील उपस्थित होते.त्यांच्या या कृत्याचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!