महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांना प्रयाण महिला टुरिझम संस्थेतर्फे श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली .यावेळी संस्थापक अध्यक्ष अनारोजीन लोबो, अध्यक्ष अर्पणा कोठावळे, संचालक भारती मोरे ,शुभांगी सुकी, दिपाली सावंत, ज्योत्स्ना सुतार, कमल मांडवकर, प्रतिमा नाटेकर, सुनिता दापले, लक्ष्मी मेस्त्री, सुनिता तोगरे,उल्का पालव,प्रतिभा गवळी, सत्यवती गावडे,अंजु डिसोझा,निशा गवळी,स्वप्नाली गाटे,मिलाग्रीन डॅन्टस, आरती खोराखडे,साजिदा रेडकर, सुप्रिया गावडे,सत्वशिला कुपवडेकर आदि उपस्थित होत्या. अनारोजिन लोबो , अपर्णा कोठावळे आणि भारती मोरे यांनी आपले विचार मांडून श्रद्धांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!