ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपला होता. त्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यासंदर्भात हालचाली चालू होत्या. मात्र आता शासन स्थरावरून एक निर्णय आला आहे. ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपला आहे त्या ग्रामपंचायती वर सरपंच प्रशासक असणार आहेत.राज्यातील ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपला आहे त्या ग्रामपंचायतवर ६ महिन्यासाठी किव्हा त्या ग्रामपंचायतची स्थापना होईपर्यंत सरपंचच प्रशासक असणार आहेत. त्यामुळे पुन्हा गावाचे कारभारी हे सरपंच असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!