सावंतवाडी कोर्ट परिसरात चारचाकी आणि एस. टी. बस यामध्ये विचित्र अपघात पाहायला मिळाला. एम. एच. १२एफ पी. ६६९३ क्रमांकाची गाडी थेट एस. टी. बसवर आदळली. यात हैराणीची गोष्ट अशी की त्या चारचाकी गाडीमध्ये चालक नव्हता. हँडब्रेक न लावल्याने ही चारचाकी थेट एस. टी. बसला धडकली. चारचाकी च्या मालकाचा शोध चालू आहे. यामुळे या परिसरात ट्रॅफिक ची समस्या निर्माण होत आहे
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 39; 