राष्ट्रीय जलजीवन मिशन यांच्या माध्यमातून दिनांक ८ मार्च ते २२ या पंधरवड्यामध्ये जल महोत्सव साजरा करण्याचे निर्देश आहेत.त्या अनुषंगाने जल शक्ती विभाग भारत सरकार च्या वतीने ८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:४५ वाजता वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार कर्ली येथे जलमहोत्सव अंतर्गत जल अर्पण दिवस केंद्रीय राज्यमंत्री व्ही सोमन्ना (रेल्वे व जलशक्ती विभाग) यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी माजी मंत्री विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी त्यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!