सावंतवाडी पंचायत समिती सभापती सौ. सुश्मिता जाधव व उपसभापती श्री. गौरव मुळीक यांनी इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ व पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला अचानक भेट दिली व यावेळी विकास कामासंदर्भात चर्चा करण्यात आली तसेच जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ व पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे यांनी सभापती उपसभापती यांचे स्वागत केले यावेळी सुजाता ठाकूर, नारायण मुळीक, रुपेश पालव, सतीश मोरजकर ,सखाराम गावडे, प्रमोद पालव, पिंट्या नाईक, प्रथमेश सावंत, सुहास ठाकूर, राम पालव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!