नाशिक येथील घडलेल्या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होत.कॅप्टन अशोक खरात यांच्या सोबतच्या फोटो आणि व्हिडीओ यामुळे रुपाली चाकणकर ह्या अडचणीत आल्या होत्या. त्यांच्या राजीनाम्याची विरोधक तसेच समाजातील विविध प्रतिष्ठित मान्यवर मागणी करत होते.शेवटी मुख्यमंत्र्यांची तसेच उपमुख्यमंत्री यांची भेट घेत महिला आयोग अध्यक्ष पदाचा रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे.
