नाशिक मधील अशोक खरात प्रकरणामध्ये अनेक नेत्यांचे फोटो, व्हिडिओ बाहेर आलेत. यात माजी शिक्षणमंत्री विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचा फोटो देखील पुढे आला आहे. खासदार संजय राऊत यांनी यावर दीपक केसरकर यांच्यावर आरोप केला होता. यावर स्पष्टीकरण देताना दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले की अशोक खरात ईशान्येश्वर मंदिरासाठी एका रस्त्याच्या कामाबाबत मुंबईत आले असताना माझी आणि त्यांची ओळख झाली.त्यावेळचा तो फोटो आहे.नाशिकमधील ईशानेश्वर मंदिरामुळे आमची ओळख आहे.तसेच त्यांचा एक्स्ट्रानोमीमध्ये चांगला अभ्यास असल्याने माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांच्याशी ओळख आहे..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!