श्री श्री 108 महंत मठाधिश प. पू श्री गावडेकाका महाराज यांच्या आदेशावरून यावर्षी नवीन सेवेकरी नोंदणी करण्यात येणार आहे ज्या भाविकांना आपल्या स्वामीमार्गात सेवा देण्याची इच्छा आहे अशा भाविकांनी तसेच या आधी ज्यांनी सेवेकरी फॉर्म भरलेत त्यांना सुद्धा जर या वर्षी सेवेकरी म्हणून सातत्य ठेवायचे आहे अश्या सर्वांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन दिनांक 25 मार्च 2026 पर्यंत आपली सेवेकरी नोंदणी करावी..

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf0RiFzpEFSgySh583QSKXJBQxId1Y_xdmsYZjtLtODGZMqaA/viewform?usp=header

तसेच या गुगल फॉर्म सोबत अजून एक फॉर्म ज्यावर पालकांचे शिफारस पत्र ( सर्व महिला सेवेकरी तसेच इच्छुक सेवेकरी यांच्यासाठी ) तसेच आपल्या संस्थेच्या नियम व अटी दिलेल्या आहेत तो सुद्धा आपल्या जवळच्या उपासना केंद्राशी संपर्क साधून भरून द्यायचा आहे

तसेच ह्या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास

श्री सिद्धेश किनळेकर 9730400909

सुजय गावडे

9356879044

या क्रमांकावर संपर्क साधणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!