दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील श्री श्री महंत मठाधीश परमपूज्य सदगुरु श्री गावडेकाका महाराज आश्रम, श्री स्वामी समर्थ मठ माड्याचीवाडी येथे स्वामी समर्थ प्रकट दिन व पालखी सोहळा मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा झाला.

सकाळी ९ वाजता वैयक्तिक अभिषेकाने सुरुवात झाली.१० वाजता लघुरुद्र, दुपारी १२:३० वाजता स्वामींना वैयक्तिक नैवैद्य, १ वाजता महाआरती व महाप्रसाद, ३ वाजता पालखी सोहळा, रात्री ८ वाजता श्रुसाव्य भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.इच्छापूर्तीचे अंतिम स्थान म्हणून या स्वामी समर्थ मठाची ओळख आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!