कोलगाव निरूखे शाळा नंबर २ साठी केलेल्या सहकार्यासाठी आभार – गौरव कुडाळकर

कोलगाव निरूखे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सतावणारी विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर निकाली निघाली आहे. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन आणि ग्रामस्थांना दिलेला शब्द…

error: Content is protected !!