भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा स्तुत्य उपक्रम..
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकी जपत एक अनोखा उपक्रम राबवला आहे. जिल्हा…