श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सालईवाडा येथे २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन..
श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सालईवाडा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) च्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने शनिवार, दिनांक २६ सप्टेंबर २०२६ ते रविवार, ०४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि…