सुधाकर उर्फ सुधा कवठणकर यांच्या हस्ते आरोंदा येथे स्थानिक पशुपालक व शेतकऱ्यांना चारा (मका बियाणे/पिशव्या) वाटप..

जिल्हा परिषद सदस्य सुधाकर उर्फ सुधा कवठणकर यांनी आज सातार्डा येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याला सदिच्छा भेट दिली. या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांच्या उपस्थितीत स्थानिक पशुपालक व शेतकऱ्यांना चारा (मका बियाणे/पिशव्या) वाटप…

error: Content is protected !!