सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावत असताना हल्ला करून पळून गेल्या प्रकरणी आरोपींची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता..

दिनांक २०/१२/२०२० रोजी १५.४५ ते १५.५० वा. चे दरम्यान राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे कर्मचारी सावंतवाडी ते बांदा अशी पेट्रोलिंग करीत असताना दुपारी इन्सुली खामदेव नाका येथे थांबलेले होते. त्यांच्यासोबतचे…

error: Content is protected !!