कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालय येथे दिवाळी अंकांचे प्रदर्शन..

कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालय येथे दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. ८ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या दिवाळी सणाच्या कालावधीत हे प्रदर्शन असणार आहे. गावातील वाचकांना दिवाळी अंक सहजपणे वाचता यावा…

error: Content is protected !!