भोसले स्कूलमध्ये रंगला बालदिन..
यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना पंडित नेहरुंच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली. सोबतच बालदिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.…