अणसूर ग्रामपंचायतीच्या जिल्हास्तरीय यशाबद्दल भाजपच्या वतीने सत्कार..

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अणसूर ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी, कर्मचारी आणि सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना…

error: Content is protected !!