वाहतुकीस अडथळा ठरल्यामुळे वाहनावर कारवाई..

सावंतवाडी येथील मोती तलावाच्या येथे वाहतुकीस अडथळा ठरल्यामुळे GA 07P2575 या चारचाकी गाडीवर कारवाई करण्यात आली. गाडीत सदर मालक नसल्याने ही कारवाई करण्यात आली.वाहतूक पोलीस मयूर सावंत, सुमित पिरणकर आणि…

You missed

error: Content is protected !!