गेले काही दिवस नाणोस आणि पंचक्रोशीतील एस. टी. बस च्या समस्या वाढल्या होत्या. तेथील काही गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे सर्व नागरिक, शेतकरी, विद्यार्थी यांचे हाल होत होते. यासाठी जिल्हा परिषद सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी सावंतवाडी आगार व्यवस्थापक यांची भेट घेतली होती.

त्यानुसार आज पासून वेगुर्ला डेपोची एसटी बस आणि सावंतवाडी डेपोची बस अश्या दोन्ही बस चालू झाल्या.त्यावेळी जेष्ठ नागरीक महादेव नाणोसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्वागत करण्यात आले.त्यावेळी उपस्थित नाणोस उपसरपंच सौ,अमिता सूधाकर नाणोसकर ,महादेव नाणोसकर संगिता नाणोसकर सूधाकर नाणोसकर ,सूनिल नाणोसकर ,अशोक नाणोसकर,राजाराम नाणोसकर,संजय नाणोसकर कीर्ती नाणोसकर एसटी साहेब तेजस तारी ,व वाहक चालक आदी उपस्थित होते..

One thought on “सुधा कवठणकर यांची मागणी पूर्ण..”
  1. Just tried my luck on win8bet and had a decent run! The platform’s pretty smooth and easy to navigate. Seems like a solid place to place a bet, you know? Check it out for yourself: win8bet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!