होडावडा मुख्य रस्ता ते मातोंड रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्माननीय श्री मनीष दळवी यांच्या उपस्थितीत मातोंड पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य श्री शंकर घारे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्याप्रसंगी नवनिर्वाचित रेडी जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, नवनिर्वाचित आडेली पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, तुळस पंचायत समिती सदस्या सौ. सुचिता वजराटकर, होडावडा सरपंचा सौ. रसिका केळुस्कर,उपसरपंच श्री राजबा रमाकांत सावंत ग्रामपंचायत सदस्य सौ.शैलजा साळगावकर ग्रामपंचायत सदस्य सौ.अनन्या धावडे,पाटण सरपंच मयुरी पाटकर,खरेदी विक्री संघ वेंगुर्ल्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर केळजी तसेच महायुतीचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!