वेंगुर्ला तालुक्यात वसुबारस उत्साहात; गोमातेचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त..
भारतीय संस्कृतीत गोमातेला असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणारा वसुबारस सण वेंगुर्ला तालुक्यातील विविध गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने अनेक ठिकाणी गोमातेचे विधिवत पूजन व औक्षण…