महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या भाजपा युवा नेते विशाल परब दोडामार्ग तालुका दौऱ्यावर
भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते विशाल परब यांचा उद्या मंगळवार दि. ३ फेब्रुवारी रोजी महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ दोडामार्ग तालुक्यात दौरा होत आहे. या दौऱ्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उत्साहीत असून उमेदवारांच्या…
