Author: रंजित जाधव

शिवसेनेचा ( शिंदेगट ) पाठिंबा महेश सारंग यांनाच- आमदार दीपक केसरकर

काही लोक जाणून बुजून खोट्या अफ़वा पसरवत आहेत. त्या अफवांना कोणीही बळी पडू नये. जिल्ह्यात सर्व ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुका लढवीत आहोत. कोलगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक…

जेव्हा निवडणूक भरकटवली जाते..

खरंतर महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा म्हणून ओळखला जातो. याच महाराष्ट्रात अनेक समाज सुधारक होऊन गेले. त्यांनी अंधश्रद्धेला मूठमाती देत डोळस पणे पाहण्यास शिकवले. मात्र अजूनही काही लोक श्रद्धा आणि अंधश्रद्धा…

नितेश राणे यांचा उबाठा सेनेला कोळोशी गावात धक्का. कोळोशी गावचे उबाठाचे ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ तांबे यांच्यासह उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश!

कणकवली तालुक्यातील कोळोशी गावचे उबाठाचे ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ तांबे व माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष इंदप यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने कोळोशी परिसरात…

इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेचा कौतुक सोहळा ठाणे येथे संपन्न..

इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाचा कौतुक सन्मान सोहळा मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या ठिकाणी संपन्न झाला. ही संस्था शिक्षण,…

निष्ठारूपी धगधगती मशाल म्हणजेच रुपेश राऊळ..

अखंड सेनेचे ज्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे सेना गट असे दोन भाग झाले त्यावेळी बरेचसे शिवसैनिक हे शिवसेना (शिंदेसेना) मध्ये दाखल झाले. अनेकांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेत…

व्यक्तीचा सन्मान ही त्याची जाहिरात असते, ओळख होण्यासाठी समाजात चांगलं कार्य करणं अपेक्षित – मानसी परब-राणे

इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाचा कौतुक सन्मान सोहळा मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या ठिकाणी संपन्न झाला. ही संस्था शिक्षण,…

केलेल्या विकास कामांमुळे जनता पुन्हा स्वीकारेल – प्रितेश राऊळ

रेडी जिल्हा परिषद मतदार संघात अनेक विकास कामे महायुतीच्या माध्यमातून झालेली आहेत. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर…

बी. एस. एन. एल. च्या ऑफिसवर धडकल्या रणरागिणी..

३ जी,४ जी, सीम असूनदेखील व्यवस्थित रेंज नाही. समोरील व्यक्ती काय बोलतो ते कळत नाही.तुम्ही लोकांची फसवणूक करत आहात.ती फसवणूक तुम्ही येत्या काही दिवसांमध्ये बंद करा नाही तर उग्र आंदोलन…

उमेदवारी अर्ज भरून मागे घेतले ते उच्चशिक्षित नव्हते का.. रुपेश राऊळ..

स्थानिक उमेदवारीवरून तळवडे जिल्हा परिषद मतदार संघात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. निवडणुकीच्या आणि प्रचाराच्या अंतिम टप्प्यात हे आरोप आणखीनच वाढत जाताना पाहायला मिळत आहेत. अश्यातच भाजप पक्षाने उच्च शिक्षित…

संस्कार नॅशनल स्कुलमध्ये आज संस्कार उत्सव..

दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी, ठाणेचे संस्कार नॅशनल स्कूल निरवडेचे स्नेहनसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळा मंगळवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वा. शाळा प्रांगणात उद्घाटन सोहळा…

You missed

error: Content is protected !!