यंदाही कोलगाव हायस्कुलचा स्काऊट गाईड विभागात डंका
कोलगाव माध्यमिक विद्यालयाच्या स्काऊट गाईड चळवळीने यंदाही आपली उज्वल यशपरंपरा कायम राखले आहे. विद्यालयातील कुमार दत्तराज सदाशिव सुतार व कुमार गणेश राजाराम कानसे या दोन स्काऊट्सना तसेच कुमारी अपेक्षा आपा…
