तळवडे पंचायत सभापती पदाच्या उमेदवार सुस्मिता जाधव यांची प्रचारात जोरदार मुसंडी..
सावंतवाडी : तळवडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य पदाच्या निवडणुकीत जोरदार लढाई सुरु झाली आहे. एकीकडे भाजप आणि शिवसेना ( शिंदेसेना ) यांचं पक्षीय संघटन तर दुसरीकडे इतर पक्षांनी…
