जनतेच्या पाठिंब्यावर माजी कोलगाव जि. प. सदस्य मायकल डिसोझा पुन्हा रिंगणात…!
. सावंतवाडी : गेली अनेक वर्षे समाजकारण आणि राजकारण यांचा योग्य ताळमेळ साधत लोकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतो. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मायबाप जनतेने कृपेचा हस्त मस्तकी ठेवल्यामुळे विजय मिळाला…
