!…अखेर प्रमोद गावडे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज..
सावंतवाडी : तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात स्थानिक विरुद्ध आयात उमेदवार असा सामना रंगला होता. भाजप पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून संदिप गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे तेथील स्थानिक…
